Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

आंतरराष्ट्रीय योग दिन 2023 च्या 100 दिवसांच्या उलट गणती सुरु होत असून त्यानिमित्ताने 3-दिवसीय योग महोत्सव 2023 मध्ये सहभागी होण्याचे पंतप्रधानांचे आवाहन


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्वांना तीन दिवसीय योग महोत्सव 2023 मध्ये सहभागी होण्याचे आवाहन केले आहे. आंतरराष्ट्रीय योग दिन 2023 च्या 100 दिवसांच्या उलट गणती आजपासून सुरु होत असून त्या  पार्श्वभूमीवर या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलें आहे. तीन दिवसीय योग महोत्सव 2023 नवी दिल्लीतील तालकटोरा स्टेडियमवर 13-14 मार्च रोजी तर मोरारजी देसाई राष्ट्रीय योग संस्था येथे 15 मार्च रोजी आयोजित केला जाणार आहे.  

 आयुष मंत्रालयाचे एक ट्विट सामायिक करत पंतप्रधानांनी ट्विट केले;

 योग दिनाला शंभर दिवस उरले असतानाहा दिवस उत्साहाने साजरा करण्याचे तुम्हा सर्वांना आवाहन करतो. आणिजर तुम्ही योगाला तुमच्या जीवनाचा एक भाग बनवले नसेलतर ते लवकरात लवकर करा.”

***

Jaydevi/ S.Mukhedkar/DY

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:PM India@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai   PM India /pibmumbai  PM Indiapibmumbai@gmail.com  PM India/PIBMumbai   PM India /pibmumbai