Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

आंतरराष्ट्रीय दिव्यांग दिनानिमित्त पंतप्रधानांचा संदेश


 

दिव्यांग आंतरराष्ट्रीय दिनानिमित्त पंतप्रधान मोदींनी म्हटले आहे की, ‘आजच्या आंतरराष्ट्रीय दिव्यांग दिनी आमचे दिव्यांग बंधू आणि भगिनी यांच्यासाठी सर्वसमावेशक, सुलभ आणि न्याय्य भविष्य घडवण्यासाठीच्या कटिबद्धतेचा आम्ही पुनरुच्चार करत आहोत. विविध क्षेत्रातील त्यांनी दाखवलेले धैर्य आणि मिळवलेले यश आपल्या सर्वांसाठी प्रेरणादायी आहे.’

 

B.Gokhale/J.Patankar/P.Kor