Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

अहमदाबादमधील एका बांधकाम सुरु असलेल्या इमारतीत झालेल्या दुर्घटनेतील जीवितहानीबद्दल पंतप्रधानांनी व्यक्त केले दुःख


नवी दिल्ली, 14 सप्टेंबर 2022

अहमदाबाद येथे  एका बांधकाम सुरु असलेल्या  इमारतीत झालेल्या दुर्घटनेतील  जीवितहानीबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तीव्र दुःख व्यक्त केले आहे. स्थानिक प्राधिकारी  अपघातग्रस्तांना  सर्वोतोपरी  मदत करत असल्याचे मोदी यांनी सांगितले.

पंतप्रधान कार्यालयाने ट्विट केले;

“अहमदाबादमधील एका बांधकाम सुरु असलेल्या  इमारतीत झालेली दुर्घटना दुःखद आहे.या दुर्घटनेत ज्यांनी आपल्या कुटुंबातील सदस्य  गमावले आहेत त्यांच्या दुःखात सहभागी आहे.  मला आशा आहे की, जखमींच्या प्रकृतीत लवकरात लवकर सुधारणा होईल.  स्थानिक प्राधिकारी  अपघातग्रस्तांना  शक्य ती सर्व मदत करत आहे : पंतप्रधान”

 

 

 

 

 

S.Kulkarni /S.Chavan/P.Malandkar

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:PM India@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai   PM India /pibmumbai  PM Indiapibmumbai[at]gmail[dot]com  PM India/PIBMumbai   PM India /pibmumbai