Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

अलिकडच्या काळातील आंतरराष्ट्रीय भेटींमुळे भारताची जागतिक भागीदारी लक्षणीयरित्या मजबूत झाली आहे, यामुळे विविध खंडांसोबतचे धोरणात्मक आणि आर्थिक सहकार्य तसेच सांस्कृतिक संबंध देखील वृद्धींगत झाले आहेत – पंतप्रधान नरेंद्र मोदी


नवी दिल्‍ली, 31 डिसेंबर 2024

अलिकडच्या काळात दिलेल्या आंतरराष्ट्रीय भेटींमुळे केवळ भारताची जागतिक भागीदारीच लक्षणीयरित्या मजबूत झाली नाही तर त्यासोबतच विविध खंडांसोबतचे धोरणात्मक आणि आर्थिक सहकार्य तसेच सांस्कृतिक संबंध देखील वृद्धींगत झाले असल्याची बाब पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अधोरेखित केली आहे. 

यासंदर्भात पंतप्रधान कार्यालयाने एक्स या समाज माध्यमावरील आपल्या खात्यावरून पोस्ट केलेला संदेश :

“पंतप्रधान @narendramod यांच्या अलिकडच्या काळातील आंतरराष्ट्रीय दौऱ्यांमुळे भारताची जागतिक भागीदारी लक्षणीयरित्या मजबूत झाली आहे, यामुळे विविध खंडांसोबतचे धोरणात्मक आणि आर्थिक सहकार्य विषयक तसेच सांस्कृतिक संबंध देखील वृद्धींगत झाले आहेत.

* * *

N.Chitale/T.Pawar/D.Rane

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:PM India@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai   PM India /pibmumbai  PM Indiapibmumbai@gmail.com  PM India/PIBMumbai   PM India /pibmumbai