Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

अर्थव्यवस्था आणि शेतकरी कल्याणासाठी ‘प्रधानमंत्री किसान समृद्धी केंद्रे’ ही गेमचेंजर : पंतप्रधान


नवी दिल्‍ली, 14 ऑगस्ट 2023

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रधानमंत्री किसान समृद्धी केंद्रांच्या (पीएमकेएसके) महत्त्वाविषयी केंद्रीय मंत्री डॉ. मनसुख मांडविया यांचा लेख सामायिक  केला आहे.

केंद्रीय रसायन आणि खते मंत्री डॉ. मनसुख मांडविया यांनी केलेल्या ट्विटवर प्रतिक्रियात्मक पंतप्रधान कार्यालयाने ट्विट केले;

केंद्रीय मंत्री @mansukhmandviya लिहितात की, पीएम-किसान समृद्धी केंद्रे शेतकऱ्यांना सक्षम बनवण्यात आणि देशाच्या अर्थव्यवस्थेचा कणा बळकट करण्यात गेमचेंजर ठरत आहेत.

* * *

S.Bedekar/S.Chavan/D.Rane

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:PM India@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai   PM India /pibmumbai  PM Indiapibmumbai@gmail.com  PM India/PIBMumbai   PM India /pibmumbai