Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

अर्थतज्ज्ञ निकोलस स्टर्न यांची पंतप्रधानांनी घेतली भेट


नवी दिल्‍ली, 9 जुलै 2022

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समधील अर्थशास्त्राचे प्राध्यापक लॉर्ड निकोलस स्टर्न यांची भेट घेतली. दोन्ही मान्यवरांनी विविध विषयांवर चर्चा केली.

लॉर्ड निकोलस स्टर्न यांच्या ट्विटला प्रतिसाद देताना  पंतप्रधानांनी ट्विट केले;

@lordstern1 यांना  भेटून आणि त्यांच्याशी विविध मुद्द्यांवर चर्चा करून आनंद झाला. पर्यावरणाविषयीची त्यांची तळमळ आणि धोरण संबंधित मुद्द्यांचे त्यांचे सूक्ष्म आकलन वाखाणण्याजोगे आहे. भारताबाबतही ते आशावादी आहेत आणि 130 कोटी भारतीयांच्या कौशल्यावर त्यांचा विश्वास आहे.” 

* * *

N.Chitale/S.Chavan/D.Rane

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: PM India@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai   PM India /pibmumbai  PM Indiapibmumbai@gmail.com