अरुणाचल प्रदेशातील विविध जिल्ह्यांमध्ये मोफत ग्रंथालय केंद्र सुरू करणाऱ्या न्गुरंग लर्निंग इन्स्टिट्यूटच्या उपक्रमाची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रशंसा केली आहे.
केंद्रीय मंत्री किरेन रिजीजू यांच्या ट्विटला प्रतिसाद देताना पंतप्रधानांनी ट्विट केले:
“प्रशंसनीय प्रयत्न.”
Commendable effort. https://t.co/FnpFloyYuQ
— Narendra Modi (@narendramodi) May 1, 2023
***
S.Patil/S.Mukhedkar/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai@gmail.com /PIBMumbai /pibmumbai
Commendable effort. https://t.co/FnpFloyYuQ
— Narendra Modi (@narendramodi) May 1, 2023