Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

अरुणाचल आणि मिझोराम दिनानिमित्त पंतप्रधानांकडून शुभेच्छा


अरुणाचल आणि मिझोरम दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तिथल्या जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत.

अरुणाचल प्रदेश दिनानिमित्त तिथल्या जनतेला माझ्या शुभेच्छा. तिथल्या जनतेची सर्वांगिण प्रगती व्हावी अशी माझी प्रार्थना आहे. जनतेच्या आशा-आकांक्षा पूर्ण करण्यासाठी अरुणाचल प्रदेशमधल्या नव्या सरकारला माझ्या शुभेच्छा.

मिझोरम दिनानिमित्त तिथल्या जनतेला शुभेच्छा. आगामी काळात मिझोरम प्रगतीची नवीनवी शिखरे गाठू दे अशी आशा पंतप्रधानांनी व्यक्त केली आहे.

N.Chitale/S.Tupe/M.Desai