Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

अयोध्येतील प्रभू श्री रामाच्या स्वागतप्रित्यर्थ संपूर्ण देशभरातून आनंद व्यक्त: पंतप्रधान


अयोध्येत प्रभू श्री रामाचे स्वागत करण्याचा आनंद प्रत्येकजण आपल्या भावनांद्वारे विविध प्रकारांनी   व्यक्त करत आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे. संपूर्ण देशात उत्साह संचारला आहे आणि या शुभदिनाच्यनिमित्त सर्वजण राम लल्लाच्या भक्तीत तल्लीन झाले आहेत, असे पंतप्रधान मोदी पुढे म्हणाले.

श्री मोदींनी यावेळी भगवान श्री राम यांना समर्पित केलेले हंसराज रघुवंशी यांचे भजनही सामायिक केले आहे.

आपल्या एक्स पोस्टमध्ये पंतप्रधान म्हणाले;

“अयोध्येत प्रभु श्री रामांचे  स्वागत करण्यासाठी संपूर्ण देशच राममय झाला आहे. राम लल्लाच्या भक्तीत तल्लीन होत  या शुभदिनाच्यनिमित्ताने  विविध प्रकारे भक्तजन आपल्या भावना प्रकट करत आहेत. भगवान श्रीरामांना समर्पित हंसराज रघुवंशी जी  यांचे भजन ऐका…

#श्रीरामभजन”

***

JPS/SP/DY

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:PM India@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai   PM India /pibmumbai  PM Indiapibmumbai@gmail.com  PM India/PIBMumbai   PM India /pibmumbai