Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

अमेरिकेत टेलीकम्युनीकेशन कन्सलटनटच्या100% मालकीहक्काच्यासीकॉर्पोरेशनची स्थापना करायला मंत्री मंडळाची मान्यता


अमेरिकेत टेलीकम्युनीकेशनकन्सलटनटच्या100% मालकीहक्काच्यासीकॉर्पोरेशनची स्थापना करायला मंत्री मंडळाने मान्यता दिली आहे. अमेरिकेतल्या टेक्सास इथे सी कॉर्पोरेशन ऑफ टेलीकम्युनिकेशन कन्सलटनट ची स्थापना या कंपनीला अमेरिकेतल्या अन्य राज्यात नोंदणी करण्याचे अधिकार असतील.

टीसीआयएलसी कॉर्पोरेशनमध्ये 100 % भाग भांडवल गुंतवणूक टप्प्या टप्प्याने करण्यात येईल आणि ती 5 दश लक्ष अमेरिकी डॉलर्स इतकी असेल.

 

टीसीआयएलचीप्रती हमी 5 दश लक्ष अमेरिकी डॉलर्स इतकी असेल. सी कॉर्पोरेशन देशासाठी बहुमुल्य असे परकीय चलन मिळवणार असून टीसी आय एल या सरकारी उपक्रमाच्या नफ्यात वाढ करेल.

सी कॉर्पोरेशन टेक्सास इथे स्थापन करण्यात येत असून अमेरिकेतल्या प्रकल्पासंदर्भात याची स्थापना करण्यात येत आहे.

सुरवातीच्या काळात सी कॉर्पोरेशन 10 दशलक्षडॉलर्स ची उलाढाल करणार असून सुमारे 10 % नफा कमवेल त्यात कामाच्या आकारमाना नुसार वाढ अपेक्षित आहे.

अमेरिकेत सी कॉर्पोरेशन ची स्थापना करण्यात आल्या मुळे व्यापार, उलाढाल वाढवायला मदत होणार आहे टीसीआयएल आपल्या अंतर्गत संसाधनातून समभाग रुपात 5 दशलक्षडॉलर्स ची एकूण गुंतवणूक करणार आहे.

पूर्व पीठिका

टीसी आय एल ही आघाडीची आय एस ओ9001: 2008 आणिआय एस ओ14001:2004प्रमाणित शेड्यूल ए, मिनी रत्न श्रेणी l,100% सरकारी उपक्रम आहे.

BG/ NC