पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांचा मंगळवार 8 डिसेंबर रोजी दूरध्वनी आला. कॅलिफोर्नियामध्ये अलिकडेच झालेल्या गोळीबारात अनेक जणांचा बळी गेल्याबद्दल पंतप्रधानांनी ओबामांकडे दु:ख व्यक्त केले.
पॅरिसमध्ये सुरु असलेली हवामान बदलावरील परिषद चर्चेच्या केंद्रस्थानी होती. पॅरिस परिषदेत चर्चा होत असलेल्या हवामान बदलाच्या समस्येवर रचनात्मक पध्दतीने आणि विकसनशील देशांच्या प्रगतीला बाधा न आणता तोडगा काढण्याबाबत कटिबध्द असल्यावर उभय नेत्यांनी भर दिला. तसेच नियमितपणे संपर्कात राहण्याबाबत त्यांनी सहमती दर्शवली.
PM @narendramodi & @POTUS had a telephone conversation on Tuesday, 8th December 2015. @WhiteHouse @NSCPress
— PMO India (@PMOIndia) December 9, 2015
PM @narendramodi conveyed his condolences to @POTUS on loss of lives in the recent shooting incident in California. @NSCPress @WhiteHouse
— PMO India (@PMOIndia) December 9, 2015
The ongoing Conference of Parties (CoP21) in Paris was discussed in the conversation between @narendramodi & @POTUS. #COP21 @India4Climate
— PMO India (@PMOIndia) December 9, 2015
Both leaders underscored their strong commitment to address issues related to Climate Change being discussed in the Paris conference (1/2)
— PMO India (@PMOIndia) December 9, 2015
without impeding the progress of developing countries. (2/2)
— PMO India (@PMOIndia) December 9, 2015