Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

अमेरिकेचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार मायकेल वॉल्ट्झ यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घेतली भेट

अमेरिकेचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार मायकेल वॉल्ट्झ यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घेतली भेट


नवी दिल्ली, 13 फेब्रुवारी 2025

अमेरिकेचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार मायकेल वॉल्ट्झ यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली.

यावेळी भारत-अमेरिका व्यापक जागतिक धोरणात्मक भागीदारी अधिक प्रगाढ करण्याच्या मार्गांवर चर्चा झाली. रणनीतिक तंत्रज्ञान तसेच संरक्षण औद्योगिक सहयोग आणि लहान मॉड्यूलर अणुभट्ट्यांवर भर देऊन नागरी अणुऊर्जा आणि दहशतवादविरोधी उपाययोजना, यावर विशेष भर देण्यात आला.

परस्पर हिताच्या आंतरराष्ट्रीय आणि प्रादेशिक मुद्द्यांवरही यावेळी चर्चा झाली.

S.Kakade/H.Kulkarni/P.Malandkar

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:PM India@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai   PM India /pibmumbai  PM Indiapibmumbai[at]gmail[dot]com  PM India/PIBMumbai   PM India /pibmumbai