नवी दिल्ली, 21 जून 2023
भारतीय-अमेरिकन गायिका, संगीतकार आणि ग्रॅमी पुरस्कार विजेत्या फाल्गुनी शाह यांनी आज न्यूयॉर्क इथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली.
शाह यांच्या ‘अब्युडन्स इन मीलेटस’ या गाण्याबद्दल पंतप्रधानांनी त्यांचे कौतुक केले. हे गीत निरोगी आणि पर्यावरणास अनुकूल भरड धान्याबद्दल जनजागृती करणारे आहे. संगीताच्या माध्यमातून भारत आणि अमेरिकेतील लोकांना एकत्र आणल्याबद्दल पंतप्रधानांनी त्यांचे कौतुक केले.
* * *
R.Aghor/G.Deoda/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai@gmail.com /PIBMumbai /pibmumbai