Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

अमृत काळात वंचितांचे सशक्तीकरण


नवी दिल्ली, 1 जून 2023

आजच्या काळात झपाट्याने विकसित होत असलेल्या जगात, गरिबी हा जगभरातील सरकारांसाठी एक अतिशय महत्त्वाचा चिंतेचा विषय आहे. भारतासारख्या विकसनशील देशात गरिबी कमी करणे सरकारसाठी आव्हानात्मक आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारने ‘सबका साथ सबका विकास’ या पंतप्रधान मोदी यांच्या ब्रीदवाक्याला अनुसरुन सर्वांच्या सामाजिक कल्याणावर लक्ष केंद्रित केले आहे. कोणीही मागे राहू नये तसेच विकास आणि प्रगतीचे परिणाम आणि फायदे समाजाच्या सर्व घटकांपर्यंत पोहोचावेत यासाठी सरकारने  2014 पासून,अनेक उपक्रम सुरू केले आहेत. गेल्या नऊ वर्षांत, लक्ष्यित लाभांच्या सार्वत्रिकीकरणासह विविध सरकारी उपक्रमांच्या कार्यक्षम अंमलबजावणीमुळे देशभरात सर्वसमावेशक विकास झाला आहे.

पंतप्रधान कार्यालयाने पंतप्रधानांच्या संकेतस्थळावरून एक लेख सामायिक केला आहे.

सबका साथ, सबका विकासया ब्रीदवाक्याला अनुसरुन आर्थिक समावेशन आणि थेट लाभ हस्तांतरणाद्वारे गरिबी कमी करणे.

#गरीब कल्याणाची 9 वर्षे”

 

S.Patil/S.Mukhedkar/P.Malandkar

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:PM India@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai   PM India /pibmumbai  PM Indiapibmumbai[at]gmail[dot]com  PM India/PIBMumbai   PM India /pibmumbai