Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

अमृतसरमधील रेल्वे दुर्घटनेत झालेल्या जीवितहानीबद्दल पंतप्रधानांनी व्यक्त केला शोक


अमृतसरमधील रेल्वे दुर्घटनेत झालेल्या जीवितहानीबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शोक व्यक्त केला आहे.

“अमृतसरमधल्या रेल्वे दुर्घटनेमुळे अतीव दु:ख झाले. अत्यंत हृदयद्रावक अशी ही दुर्घटना आहे. या दुर्घटनेत मृत्यूमुखी पडलेल्या कुटुंबियांच्या दु:खात सहभागी आहे. जखमी झालेल्या व्यक्ती लवकरात लवकर बऱ्या होवोत अशी प्रार्थना मी करत आहे. आवश्यक ते सर्व सहाय्य पुरवण्याचे निर्देश अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत.” असे पंतप्रधानांनी ट्विटर संदेशात म्हटले आहे.

B.Gokhale/S.Kakade/P.Malandkar