Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

अटल बिहारी वाजपेयी यांच्या जयंतीनिमित्त पंतप्रधानांनी वाहिली आदरांजली


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अटल बिहारी वाजपेयी यांच्या जयंतीनिमित्त त्यांना आदरांजली वाहिली आहे.

पंतप्रधान म्हणाले,”देशवासियांच्या हृदयात वसलेले माजी पंतप्रधान भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी यांच्या जयंतीनिमित्त त्यांना कोटी -कोटी वंदन.”

******

G.Chippalkatti/S.Kane/P.Kor