Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

अग्नि Vच्या यशस्वी परिक्षणासाठी पंतप्रधानांतर्फे डीआरडीओचे अभिनंदन


अग्नि Vच्या यशस्वी परिक्षणा पश्चात पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी डीआरडीओ आणि त्याच्या वैज्ञानिकांचे अभिनंदन केले.
“अग्नि V चे यशस्वी परिक्षण ही सर्व भारतीयांसाठी अभिमानाची गोष्ट आहे. यामुळे आपल्या धोरणात्मक संरक्षणाला विलक्षण बळकटी प्रदान होईल.

अग्नि V चे यशस्वी परिक्षण डीआरडीओ आणि त्याच्या वैज्ञानिकांचे अथक परिश्रमाचे फलित आहे. मी त्यांचे अभिनंदन करतो, असे पंतप्रधानांनी सांगितले.

B.Gokhale/S.Mhatre/Anagha