(i) |
कार्यालयाची तपशीलवार माहिती, कार्यपद्धती व कामे |
पंतप्रधानांचे सचिवालय 15.08.1947 रोजी स्थापन करण्यात आले आणि नंतर 28.03.1977 पासून त्याचे नाव पंतप्रधान कार्यालय असे आले. भारत सरकारच्या ( कामाची विभागणी) नियम 1961अंतर्गत पंतप्रधानांचे कार्यालयहे पंतप्रधानांना सचिवालयीन साहाय्य करत असते. पंतप्रधानांचे मुख्य सचिव पंतप्रधान कार्यालयाचे प्रमुख आहेत. सध्याच्या काळात पंतप्रधान कार्यालयात 122 राजपत्रित व 281 बिगरराजपत्रित पदे( पंतप्रधानांचा वैयक्तिक कर्मचारी वर्ग/ राज्यमंत्री/ राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार व माजी पंतप्रधान यांना वगळून) आहेत. पंतप्रधान कार्यालयाचा मुख्य परिसर साउथ ब्लॉकमध्ये आहे. मात्र, काही शाखा रेल भवन( माहितीचा अधिकार विभाग) आणि संसद भवन( संसद विभाग) येथे आहेत. आरसीआर येथील पंतप्रधानांच्या निवासातुनही त्याचे काम चालते. |
(ii) |
त्यांचे अधिकारी, कर्मचा-यांचे अधिकार व कामे |
|
(iii) |
निर्णय घेण्याच्या प्रक्रियेमध्ये ज्यात पर्यवेक्षण आणि उत्तरदायित्व समाविष्ट आहे, अशा योग्य प्रक्रियेचा अवलंब केला जातो. |
पंतप्रधान कार्यालय पंतप्रधानांनागरजेनुसार इतर गोष्टींबरोबरच प्राप्त प्रस्तावांवर निर्णय घेण्यासाठीसचिवालयीन मदत करत असते. कार्यालय प्रक्रिया नियमावलीमध्ये समाविष्ट असलेल्या सूचनांचे पालन केले जाते. The subject-matter of files required to be submitted to the Prime Minister depends on whether he is holding direct charge of the Ministry or whether there is a Cabinet Minister or Minister of State (Independent Charge) in charge of the Ministry. In the case of the latter, most matters are dealt with by the Cabinet Minister/Minister of State-in-charge. The cases where the Prime Minister is the Minister-in-charge, and all such matters requiring Ministerial approval, authority for which is not delegated to the concerned Minister of State/Deputy Minister, are submitted for orders of the Prime Minister. Important policy issues, as per the Government of India (Allocation of Business) Rules, 1961 and the Government of India (Transaction of Business) Rules, 1961 and various other Rules are submitted to the Prime Minister for orders or information. |
(iv) |
आपल्या कामाच्या पूर्ततेसाठी या कार्यालयाने स्वतःहून निर्धारित केलेले निकष |
As the head of Council of Ministers, the Prime Minister presides over Cabinet meetings and discharges its functions as prescribed in the Constitution of India, Government of India (Allocation of Business) Rules, 1961 and Government of India (Transaction of Business) Rules, 1961. प्रधानमंत्री कार्यालयाच्या कामांचा निपटारा करताना भारत सरकार(कार्य वितरण) नियमावली 1961, , भारत सरकार( कार्य व्यवहार)1961 आणि कार्यालय प्रक्रिया नियमावली यातील सूचनांचे पालन केले जाते. |
(v) |
कार्यालयाकडून किंवा कार्यालयाच्या नियंत्रणाअंतर्गत किंवा त्याच्या कर्मचा-यांकडून आपल्या कामाच्या पूर्ततेसाठी अवलंब करण्यात येणारे नियम,निर्बंध, सूचना, नियमावली व अभिलेख |
केंद्र सरकारचे कर्मचारी/ अखिल भारतीय सेवेतील अधिकारी आणि केंद्र सरकारी कार्यालये आपले कामकाज करण्यासाठी त्यांना लागू असलेल्या नियम/ निर्बंध यांचे पालन करतात. सविस्तर सूचीसाठी कृपया येथे क्लिक करा [ 419KB ] |
(vi) |
कार्यालयाकडे किंवा त्यांच्या नियंत्रणाखाली असलेल्यादस्तावेजांच्या श्रेणींचे विवरण |
पंतप्रधान कार्यालयाचे प्रशासन,सार्वजनिक तक्रारी, पंतप्रधान राष्ट्रीय मदतनिधी यांच्यासारख्या प्रकरणांव्यतिरिक्त पंतप्रधानांच्या माहितीसाठी/प्रतिक्रियांसाठी /आदेशासाठी पंतप्रधान कार्यालयाला प्राप्त होणारे मुद्दे असे आहेत जे मूलतः इतर मंत्रालय/विभाग,मंत्रिमंडळ सचिवालय, राज्य सरकार व इतर संघटनांचे असतात. |
(vii) |
एखाद्या व्यवस्थेचा तपशील जो एखाद्या धोरणाच्या निर्मितीशी किंवा अंमलबजावणीशी संबंधित जनतेच्या सदस्यांशी विचारविनिमयासाठी किंवा त्यांच्या प्रतिनिधित्वासाठी ठेवलेला असतो. |
संबंधित मंत्रालये व विभागांद्वारे धोरणे निश्चित होत असल्याने व त्यांची अंमलबजावणी होत असल्याने, धोरणाची आखणी व अंमलबजावणीसाठी जनतेच्या सदस्यांशी विचारविनिमय संबंधित मंत्रालय आणि विभागांकडून केला जातो. “पंतप्रधानांशी बोला”चा वापर करून पंतप्रधान/पंतप्रधान कार्यालयाकडे कोणतीही माहिती/ शिफारस/ तक्रार पाठवता येऊ शकते. |
(viii) |
अशी मंडळे, परिषदा, समित्या आणि इतर मंडळे ज्यामध्ये दोन किंवा दोनपेक्षा जास्त सदस्यांचा समावेश आहेया कार्यपद्धतीचा एक भाग म्हणून किंवा त्यासंदर्भात सल्ला देण्याच्या उद्देशाने स्थापना झाली आहे आणि या संदर्भात ही मंडळे, परिषदा, समित्या आणि इतर मंडळांच्या बैठका जनतेसाठी खुल्या असतील का आणि या बैठकांच्या कामकाजापर्यंत जनतेची पोच असेल का याचे विवरण |
Not applicable as PMO provides secretarial assistance to the Prime Minister. |
(ix) |
आपले अधिकारी व कर्मचारी यांच्यासाठी निर्देशिका |
पंतप्रधान कार्यालयातील प्रमुख अधिका-यांची निर्देशिका कर्मचा-यांची निर्देशिका पुढील स्तंभामध्ये अर्थात स्तंभ(x)मध्ये त्यांना मिळणा-या वेतनाच्या संदर्भात तपशीलाच्या आधारे दिली आहे. |
(x) |
कार्यालयाचा प्रत्येक अधिकारी व कर्मचा-याची मासिक प्राप्ती, ज्यामध्ये नियमावलीत नमूद केल्यानुसार दिल्या जाणा-या भरपाईचाही समावेश आहे. |
पंतप्रधान कार्यालयाकडून प्रशासनिक नियंत्रणाखाली असलेल्या कोणत्याही संस्थेकडे आर्थिक तरतूद केली जात नाही. |
(xi) |
कार्यालयाच्या प्रत्येक संस्थेकडे करण्यात आलेली आर्थिक तरतूद, सर्व योजनांचा तपशील, प्रस्तावित खर्च आणि केलेल्या वितरणाचा अहवाल याकडे निर्देश करते |
प्रशासकीय नियंत्रणाखाली अशी कुठलीही संस्था नाही ज्यांना पंतप्रधान कार्यालयाकडून निधी देण्यात येतो. (i) 2014-15,2015-16,2016-17,2017-18 या वर्षांच्या अनुदानासाठी सविस्तर मागण्या [ 519KB ] (ii) 2018-19 या वर्षांच्या अनुदानासाठी सविस्तर मागण्या [ 274KB ] (iv) 2015-16 मधील मासिक खर्च [ 479KB ] (v) 2016-17 मधील मासिक खर्च [ 465KB ] (vi) 2017-18 मधील मासिक खर्च [ 405KB ] (vii) Head-wise Monthly expenditure for the financial year 2018-19. [ 19KB ] |
(xii) |
अनुदान कार्यक्रमांमध्ये वितरित करण्यात आलेला निधी व लाभार्थ्यांचा तपशील यांसह या कार्यक्रमांच्या अंमलबजावणीची पद्धत |
पंतप्रधान कार्यालयाचा कोणताही अनुदान कार्यक्रम नाही. |
(xiii) |
कार्यालयाकडून देण्यात आलेले परवाने, सवलत आणि अधिकृतताधारकांचा तपशील |
शून्य |
(xiv) |
कार्यालयाकडे उपलब्ध असलेली किंवा साठवलेली माहिती इलेक्ट्रॉनिक स्वरुपात केलेले संक्षिप्तीकरण यांचा तपशील |
पंतप्रधान कार्यालयाच्या संकेतस्थळावर उपलब्ध असल्याप्रमाणे |
(xv) |
नागरिकांना माहिती मिळवता यावी यासाठी जर सार्वजनिक उपयोगासाठी ग्रंथालय चालवले जात असेल तर त्याग्रंथालयाच्या कामकाजाच्या तासांसह केलेल्या सोयीसुविधांचा तपशील |
पंतप्रधानांची भाषणे व निवेदने पत्र सूचना कार्यालय व पंतप्रधान कार्यालयाचे संकेतस्थळ व अधिकृत सोशल मिडियावर सार्वजनिक करण्यात आली आहेत अकाउंट्सः ट्विटस् व फेसबुक कोणत्याही प्रकारचा अभिप्राय/सूचना/तक्रार पंतप्रधान/पंतप्रधान कार्यालयाकडे टपाल किंवा “ माननीय पंतप्रधानांशी संवाद साधा” या इंटरॅक्टिव पेज लिंकद्वारे पाठवता येऊ शकतात. नागरिक त्यांच्या तक्रारीसुद्धा टपाल(पंतप्रधान कार्यालय, साउथ ब्लॉक, नवी दिल्ली-110011), पंतप्रधान कार्यालयाच्या टपाल काउंटरवर हाती किंवा (011-23016857)या फॅक्स क्रमांकावर अशाविविध माध्यमांद्वारे पाठवू शकतात. पंतप्रधानांकडे पाठवलेल्या पत्रांच्या स्थितीबाबत माहिती जाणून घेण्यासाठी दूरध्वनीद्वारे विचारणा करणा-या नागरिकांसाठी 011-23386447 या दूरध्वनी क्रमांकाची सोय उपलब्ध केली आहे. या दूरध्वनी क्रमांकावर विचारणा करुन नागरिक त्यांच्या पत्रांबाबत/तक्रारींबाबत सद्यस्थितीची चौकशी करू शकतात. ऑनलाइन तक्रार दाखल करण्यासाठी पंतप्रधान कार्यालयाच्या संकेतस्थळावर “पंतप्रधानांना लिहा” या शीर्षकाखाली एका लिंकची तरतूद आहे. ही लिंक क्लिक करताच नागरिकांना CPGRAM पेजवर जाता येते, या पेजवर नागरिकांना त्यांच्या तक्रारीची नोंदणी करता येते आणि नोंदणीची योग्य प्रक्रिया पूर्ण झाल्यावर एक विशिष्ट नोंदणी क्रमांक निर्माण होतो. नागरिकांना त्यांची समस्या/तक्रार/सूचना यांच्याशी संबंधित कागदपत्रांच्या प्रती देखील जोडण्याची सुविधा उपलब्ध आहे. तक्रारीच्या स्थितीची माहिती इंटरनेटच्या माध्यमातून CPGRAM पोर्टलवर विशिष्ट नोंदणी क्रमांक वापरून कळू शकेल. माहितीचा अधिकार कायद्यांतर्गत माहिती मिळवण्यासंदर्भातील प्रक्रिया येथे उपलब्ध आहे. |
(xvi) |
सार्वजनिक माहिती अधिकार्यांची नावे, पदे व इतर तपशील |
(i) न्यायासन अधिकारी (ii) केंद्रीय लोक माहिती अधिकारी (CPIO) (iii) सहाय्यक केंद्रीय लोक माहिती अधिकारी (ACPIO) (iv) माजी केंद्रीय लोक माहिती अधिकारी (माजी -सीपीआयओ) (v) पीएमओमधील पूर्वीच्या न्यायासन अधिकाऱ्यांची यादी [ 171KB ] |
(xvii) |
Name, Designation and address of Nodal Officer designated to receive and decide on notices under section 80 of CPC relating to PMO |
Shri Surajit Dutta, Under Secretary, is the Nodal Officer to deal with Litigation/Notice received under Section 80 of CPC in respect of PMO and his address is as under: Room No. 236-B, South Block, New Delhi |
(xviii) |
अशा प्रकारची इतर माहिती विहित केल्याप्रमाणे |
(i) प्रगती वेबसाइट |
1.1कार्मिक व प्रशिक्षण विभागाची मार्गदर्शक तत्वे |
खरेदी प्रक्रियेशी संबंधित माहिती
नोटिस/निविदा चौकशी यांची प्रसिद्धी यांसह सार्वजनिक प्राधिकरणांकडून झालेली खरेदी, बोली प्राप्त करणा-यांचे, 10 लाख किंवा त्यापेक्षा जास्त खरेदीप्रक्रियेतील पुरवठादारांच्या नावासह तपशील |
All procurements in PMO are made in accordance with the General Financial Rules and guidelines laid down by the Department of Expenditure. No such items having value of Rs. 10 lakh or more has been procured by PMO during the financial year 2017-18. |
1.2 कार्मिक व प्रशिक्षण विभागाची मार्गदर्शक तत्वे |
सार्वजनिक-खाजगी भागीदारीः
सार्वजनिक-खाजगी भागीदारीची कंत्राटे/सवलत करार यांचा स्पेशल पर्पज वेईकलसह तपशील, सार्वजनिक सेवा सार्वजनिक-खाजगी भागीदारीच्या माध्यमातून उपलब्ध करायच्या असल्यास |
शून्य |
1.3 कार्मिक व प्रशिक्षण विभागाची मार्गदर्शक तत्वे |
स्थानांतरण धोरण व स्थानांतरण आदेश |
पंतप्रधान कार्यालयातील अधिकारी/कर्मचारी यांची नियुक्ती कार्मिक व प्रशिक्षण विभाग/गृहमंत्रालय/ परराष्ट्र मंत्रालय यांच्याकडून केली जाते. “कर्मचा-यांच्या निर्देशिकेच्या” यांच्या माध्यमातून त्यात वेळोवेळी नव्या सुधारणा समाविष्ट केल्या जातात. |
1.4 कार्मिक व प्रशिक्षण विभागाची मार्गदर्शक तत्वे |
माहिती अधिकार आवेदनपत्रे/ पहिले अपील आणि त्यावरील उत्तर |
|
1.5 कार्मिक व प्रशिक्षण विभागाची मार्गदर्शक तत्वे |
महालेखानियंत्रक व लोकलेखा समिती परिच्छेद आणि केलेल्या कारवाईचा अहवाल |
पंतप्रधान कार्यालयासंदर्भात महालेखानियंत्रक व लोकलेखा समितीचे कोणतेही परिच्छेद नसतात. |
1.6 कार्मिक व प्रशिक्षण विभागाची मार्गदर्शक तत्वे |
नागरिकांची सनद |
कोणतीही नागरी सेवा थेट पुरवली जात नसल्यामुळे पंतप्रधान कार्यालयाला लागू होत नाही. |
1.7 कार्मिक व प्रशिक्षण विभागाची मार्गदर्शक तत्वे |
विवेकाधीन व गैरविवेकाधीन अनुदान राज्य सरकारी, बिगर सरकारी(स्वयंसेवी) संस्था/ इतर संस्थाना विवेकाधीन व गैरविवेकाधीन अनुदानाचे वितरण मंत्रालय/विभाग यांच्याकडून होते. |
पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधी व राष्ट्रीय संरक्षण निधी यांचे तपशील येथे आहेत. राष्ट्रीय संरक्षण निधीचा तपशील येथे आहे. |
1.8 कार्मिक व प्रशिक्षण विभागाची मार्गदर्शक तत्वे |
पंतप्रधान आणि संयुक्त सचिव किंवा त्या स्तरापेक्षा वरच्या अधिका-यांनी केलेले दौरे |
26-5-2014 पासून माननीय चार्टड विमानांसह पंतप्रधानांच्या परदेश दौ-याच्या खर्चाचा तपशील येथे उपलब्ध आहे. गृहमंत्रालयाच्या माजी पंतप्रधान( डॉ. मनमोहन सिंग) यांनी केलेल्या परदेश दौ-याच्या खर्चाचा तपशील [ 1434KB ] चार्टर्ड विमानासह येथे उपलब्ध आहे. माजी पंतप्रधान( श्री.अटलबिहारी वाजपेयी) यांनी केलेल्या परदेश दौ-याच्या खर्चाचा तपशील [ 493KB ] चार्टर्ड विमानासह येथे उपलब्ध आहे. पंतप्रधानांचे देशांतर्गत दौरेः पंतप्रधानांच्या देशांतर्गत दौ-याचा खर्च संरक्षण मंत्रालयाच्या आर्थिक तरतुदीतून केला जातो. 26-05-2016 पासून पंतप्रधानांच्या देशांतर्गत दौ-यांची यादी, कालावधीसहित पंतप्रधान कार्यालयाच्या वेबसाईटवर उपलब्ध आहे. वेबसाईटवर उपलब्ध आहे.
|
4(1)(ब) अंतर्गत कलम |
कायद्यांतर्गत आवश्यकता | प्रकटीकरण |
---|