पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्वांना राष्ट्रीय सागरी दिनाच्या शुभेच्छा दिल्या दिल्या आहेत. या निमित्ताने पंतप्रधानांनी भारताच्या प्रगतीसाठी सागरी क्षेत्र व बंदरांचे सक्षमीकरण करण्याच्या सरकारची वचनबद्धताही पुन्हा एकदा व्यक्त केली आहे. ...
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज माजी उपपंतप्रधान बाबू जगजीवन राम यांच्या जयंतीनिमित्त त्यांना आदरांजली वाहिली आहे. एक्स/X या समाज माध्यमावरील एका पोस्टमध्ये त्यांनी लिहिले की: "देशाचे माजी उपपंतप्रधान बाबू जगजीवन राम ...
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नवरात्रीत मातेच्या नऊ दिव्य रूपांच्या पूजेचे महत्व अधोरेखित केले आहे, तसेच त्यांनी एक भजनही सामायिक केले आहे. या संदर्भात पंतप्रधानांनी X या समाज माध्यमावर लिहिलेला संदेश : नवरात्रीत ...
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज बँकॉकमध्ये थायलंडचे राजे महा वजिरालोंगकोर्न यांची भेट घेतली. एक्स वरील एका पोस्टमध्ये त्यांनी म्हटले आहे: "थायलंडचे राजे महा वजिरालोंगकोर्न यांची भेट घेतली. आम्ही भारत आणि थायलंडमधील निकोप ...
Prime Minister Modi was accorded a ceremonial welcome by Prime Minister Shinawatra at the Government House in Bangkok.
...मराठी अनुवाद लवकरच
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज बँकॉकमधील दुसित पॅलेसमध्ये थायलंडचे राजे महा वजीरालोंगकोर्न फ्रा वाजिराकलाओचाओयुहुआ आणि महाराणी सुथिदा बजरासुधाबिमलालक्षण यांची भेट घेतली. भारत आणि थायलंडमधील सामायिक सांस्कृतिक वारशाबद्दल त्यांनी विचारांचे आदानप्रदान ...
बँकॉकमधील 6 व्या बिमस्टेक शिखर परिषदेदरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज नेपाळचे पंतप्रधान के. पी. शर्मा ओली यांची भेट घेतली. दोन्ही नेत्यांनी भारत आणि नेपाळच्या वैशिष्ट्यपूर्ण आणि घनिष्ठ संबंधांचा आढावा घेतला. ...
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत आज व्हायब्रंट व्हिलेजेस प्रोग्राम-II (व्हीव्हीपी-II) योजनेला केंद्रीय क्षेत्र योजना (100% केंद्र निधी) म्हणून मान्यता देण्यात आली, ज्यामुळे 'सुरक्षित, नि:शंक आणि व्हायब्रंट ...
पंतप्रधानांनी तिथे असलेल्या निद्रिस्त बुद्ध मूर्तीला आदरांजली वाहिली व तेथील वरिष्ठ बौद्ध भिख्खुना ‘संघदान’ सादर केले. पंतप्रधानांनी निद्रिस्त बुद्धमंदिराला अशोकस्तंभाची प्रतिकृती देखील अर्पण केली. या प्रसंगी त्यांनी दोन्ही देशांमधील बळकट ...
महाराष्ट्रातील नांदेड इथल्या अपघातात झालेल्या जीवितहानीबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दु:ख व्यक्त केले आहे. प्रधानमंत्री राष्ट्रीय मदत निधीतून मृतांच्या कुटुंबियांना प्रत्येकी दोन लाख रुपयांची, तर जखमींना 50 हजार रुपयांची मदत ...