नवी दिल्ली, 13 जुलै 2021
भारताचे माजी क्रिकेटपटू आणि 1983 च्या विश्वचषक विजेत्या संघाचे सदस्य यशपाल शर्मा यांच्या निधनाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तीव्र शोक व्यक्त केला आहे.
एका ट्विटमध्ये पंतप्रधान म्हणाले, “यशपाल शर्मा भारतीय क्रिकेट संघाचे तसेच 1983 च्या विश्वचषक विजेत्या संघातले अतिशय प्रिय सदस्य होते. संघातील सहकारी, चाहत्यांसह नवोदित क्रिकेटपटूंसाठी ते प्रेरणादायी होते. त्यांच्या निधनाने व्यथित झालो आहे. त्यांच्या कुटुंबियांप्रति आणि प्रशंसकांप्रति शोकसंवेदना. ओम शांती.”
Shri Yashpal Sharma Ji was a much beloved member of the Indian cricket team, including the legendary 1983 squad. He was an inspiration for teammates, fans as well as budding cricketers. Anguished by his passing away. Condolences to his family and admirers. Om Shanti.
— Narendra Modi (@narendramodi) July 13, 2021
* * *
S.Tupe/S.Kane/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai@gmail.com