Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

भवानी सिंह जी यांच्या निधनाबद्दल पंतप्रधानांकडून शोक व्यक्त


 

भवानी सिंह जी यांच्या निधनाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शोक व्यक्त केला आहे.

उत्तर प्रदेश भाजपाचे सहसंघटनमहामंत्री भवानी सिंह जी यांच्या निधनाबद्दल पंतप्रधानांनी ट्वीट मधून आपल्या शोकभावना व्यक्त केल्या आहेत. त्यांच्या मृदू आणि परिश्रमी स्वभावाचे त्यांनी स्मरण केले. तसेच पक्षसंघटन बांधण्यात आणि सामाजिक सेवेत भवानी सिंह यांनी दिलेल्या अमूल्य योगदानाविषयीही त्यांनी कृतज्ञता व्यक्त केली. भवानी सिंह यांच्या आत्म्याला शांती लाभो अशी प्रार्थना मोदी यांनी यावेळी व्यक्त केली.

उत्तर प्रदेश भाजपा के सह-संगठन महामंत्री भवानी सिंह जी के निधन से अत्यंत दुख हुआ है। उन्होंने राज्य में भाजपा को मजबूत करने में अपना बहुमूल्य योगदान दिया। विनम्र, कर्मठ भवानी सिंह जी का पूरा जीवन जनसेवा में समर्पित रहा है। ईश्वर दिवंगत आत्मा को शांति प्रदान करे। ओम शांति!

— Narendra Modi (@narendramodi) May 5, 2021

***

M.Chopade/R.Aghor/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: PM India@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai   PM India /pibmumbai  PM Indiapibmumbai@gmail.com