गुजरातमधील भरुच इथल्या रुग्णालयात लागलेल्या आगीत झालेल्या जीवीत हानीबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शोक व्यक्त केला आहे.
ट्विटर संदेशात पंतप्रधान म्हणाले :
“भरुच इथल्या रुग्णालयात लागलेल्या आगीत झालेली जीवीत हानी वेदनादायी आहे. मृतांच्या कुटुंबियांप्रती सहवेदना व्यक्त करतो.”
Pained by the loss of lives due to a fire at a hospital in Bharuch. Condolences to the bereaved families.
— Narendra Modi (@narendramodi) May 1, 2021
***
JPS/VG/DY
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai@gmail.com
Pained by the loss of lives due to a fire at a hospital in Bharuch. Condolences to the bereaved families.
— Narendra Modi (@narendramodi) May 1, 2021