Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

भारत आणि कंबोडिया यांच्यातल्या द्विपक्षीय गुंतवणूक कराराला केंद्रीय मंत्रिमंडळाची मान्यता


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत भारत आणि कंबोडिया यांच्यातल्या द्विपक्षीय गुंतवणूक कराराला मान्यता देण्यात आली. दोन्ही देशातल्या द्विपक्षीय गुंतवणूकीचा ओघ वाढविण्याच्या उद्देशाने हा करार करण्यात आला आहे. या कराराद्वारे एका देशाला दुसऱ्या देशात केलेल्या गुंतवणूकीला प्रोत्साहन आणि संरक्षणही मिळणार आहे.

MD/ST/NC/AK