Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

बिबट्यांच्या वाढत्या संख्येबद्दल पंतप्रधानांनी आनंद व्यक्त केला


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतातील बिबट्यांची संख्या वाढल्याबद्दल आनंद व्यक्त केला आहे आणि प्राणी संवर्धनाच्या दिशेने काम करणाऱ्या सर्वांचे अभिनंदन केले आहे.

एका ट्विटमध्ये पंतप्रधान म्हणाले, “चांगली बातमी !

सिंह आणि वाघानंतर बिबट्यांची संख्या देखील वाढली  आहे.

प्राणी संवर्धनाच्या दिशेने काम करणार्‍या सर्वांचे अभिनंदन. आपण हे प्रयत्न असेच सुरू ठेवायला हवेत आणि आपल्या प्राण्यांसाठी सुरक्षित अधिवास सुनिश्चित करायला हवा.”