पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाने तामिळनाडू येथे कोलचेल जवळ इनायाम येथे प्रमुख बंदर स्थापन करायला मंजुरी दिली. या बंदराच्या विकासासाठी स्पेशल पर्पज वेहिकल स्थापन केले जाईल. या बंदरामुळे दक्षिण भारतातील निर्यातदार आणि आयातदारांचा वाहतूक खर्च कमी होण्यास मदत होईल.
S.Kane/B.Gokhale