पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये उच्च न्यायालय(नावातील दुरुस्ती) विधेयक-2016 ला मान्यता देण्यात आली आली.
या विधेयकानुसार आता बॉम्बे उच्च न्यायालयाचे नामकरण “मुंबई उच्च न्यायालय” असे होणार असून मद्रास उच्च न्यायालयाचे नाव आता “चेन्नई उच्च न्यायालय” होऊ शकणार आहे.
S.Bedekar/B.Gokhale