Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

लक्षद्वीपचे प्रशासक दिनेश्वर शर्मा यांच्या निधनाबद्दल पंतप्रधानांकडून शोक व्यक्त


 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लक्षद्वीपचे प्रशासक दिनेश्वर शर्मा यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे.

एका ट्वीटमध्ये पंतप्रधान म्हणाले, “लक्षद्वीपचे प्रशासक  दिनेश्वर शर्मा जी यांनी देशाच्या पोलीस सेवेत आणि सुरक्षा यंत्रणेत दीर्घकाळ योगदान दिले. त्यांनी आपल्या पोलिस सेवेतल्या कारकीर्दीत अनेक संवेदनशील दहशतवाद आणि बंडखोरी विरोधी कारवाया हाताळल्या.  त्यांच्या निधनाने तीव्र दुःख झाले आहे.  त्यांच्या कुटुंबियांप्रती शोकसंवेदना. ओम शांती.”

 

Administrator of Lakshadweep Shri Dineshwar Sharma Ji made long lasting contributions to India’s policing and security apparatus. He handled many sensitive counter terror and insurgency ops during his policing career. Anguished by his demise. Condolences to his family. Om Shanti.

— Narendra Modi (@narendramodi) December 4, 2020

M.Iyengar/S.Kane/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: PM India@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai   PM India /pibmumbai  PM Indiapibmumbai@gmail.com