Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

पंतप्रधानांनी नागालँड राज्य स्थापना दिनानिमित्त तिथल्या नागरिकांना दिल्या शुभेच्छा


 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नागालँड राज्य स्थापना दिनानिमित्त तेथील नागरिकांना शुभेच्छा दिल्या आहेत.

नागालँडमधील माझ्या सर्व बंधू-भगिनींना त्यांच्या राज्य स्थापना दिनानिमित्त शुभेच्छा. नागालँडचे नागरिक, त्यांचे धैर्य आणि दयाळूपणा यासाठी प्रसिद्ध आहेत. भारताच्या प्रगतीमध्ये त्यांनी दिलेले योगदान आणि त्यांची संस्कृती सर्वांसाठी अनुकरणीय आहे. नागालँड राज्याची अविरत प्रगती होत रहावी यासाठी मी प्रार्थना करतोअसे पंतप्रधानांनी त्यांच्या ट्वीट संदेशात म्हटले आहे.

 

Greetings to my sisters and brothers of Nagaland on their Statehood Day. The people of Nagaland are known for their courage and kindness. Their culture is exemplary and so is their contribution to India’s progress. Praying for Nagaland’s continuous development.

— Narendra Modi (@narendramodi) December 1, 2020

 

S.Tupe/S.Chitnis/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: PM India@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai   PM India /pibmumbai  PM Indiapibmumbai@gmail.com