Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

सतीश गुजराल यांच्या निधनाबद्दल पंतप्रधानांना शोक


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सतीश गुजराल यांच्या निधनाबद्दल शोक संदेश पाठवला आहे. ते आपल्या संदेशात म्हणतात, “सतीश गुजराल हे अष्टपैलू आणि बहुमुखी व्यक्तिमत्वाचे होते. दृढ निष्ठेने सर्जनशीलता जोपासली आणि प्रतिकूलतेवर मात केली त्यांची बौद्धिक तहान त्यांना दूरवर घेऊन गेली परंतु तरीही त्यांनी त्यांचे मुळ सोडले नाही. त्यांच्या निधनाने अत्यंत दुःख झाले आहे ओम शांती”

B.Gokhale/P.Kor