1 |
मानवी तस्करीच्या संदर्भातला सामंजस्य करार, सुटका, पुर्नप्राप्ती, स्वदेश रवानगी, पुनर्रएकिकरण |
सौरभ कुमार, म्यानमार येथील भारताचे राजदूत |
मो. क्याव औंग, म्यानमारचे भारतातील राजदूत |
दस्तावेजावर सही करणारे |
2 |
भारत सरकार आणि युनियन ऑफ म्यानमार सरकारमधील त्वरित प्रभाव करणाऱ्या योजनांना निधीचे सहकार्य करण्याबाबत |
सौरभ कुमार, म्यानमार येथील भारताचे राजदूत |
मो. क्याव औंग, म्यानमारचे भारतातील राजदूत |
दस्तावेजावर सही करणारे |
3 |
राखीव राज्य सरकार आणि भारतीय दूतावास यांगॉन यांच्यात माऊक यू येथे भट्टी आणि रुग्णालय वसाहत आणि ग्वा इथं बीज साठवण गृहे आणि पाणी पुरवठा करण्याबाबत |
सौरभ कुमार, म्यानमार येथील भारताचे राजदूत |
मो. क्याव औंग, म्यानमारचे भारतातील राजदूत |
दस्तावेजावर सही करणारे |
4 |
राखीव राज्य सरकार आणि भारतीय दूतावास यांगॉन येथे यांच्यात राखीव राज्यातल्या पाच शहरांमधल्या वसाहतीत राखीव राज्य विकास कार्यक्रमाअंतर्गत सौर ऊर्जेद्वारा विद्युत पुरवठा करण्याबाबत योजना करार |
सौरभ कुमार, म्यानमार येथील भारताचे राजदूत |
मो. क्याव औंग, म्यानमारचे भारतातील राजदूत |
दस्तावेजावर सही करणारे |
5 |
राखीव राज्य सरकार आणि भारत दूतावास यांगॉन यांच्यात राखीव राज्य सरकार विकास योजनेअंतर्गत क्वावलाँग-ओहलफायू मार्ग, क्वाँग क्याव पाँग मार्ग निर्मिती संदर्भात योजना करार |
सौरभ कुमार, म्यानमार येथील भारताचे राजदूत |
मो. क्याव औंग, म्यानमारचे भारतातील राजदूत |
दस्तावेजावर सही करणारे |
6 |
सामाजिक स्वास्थ कल्याण सुरक्षा आणि पुनर्वसन मंत्रालय, भारतीय दूतावास यांगॉन आणि राखीव राज्य विकास योजनेअंतर्गत बालवाडी शाळा उघडण्यासंदर्भात |
सौरभ कुमार, म्यानमार येथील भारताचे राजदूत |
मो. क्याव औंग, म्यानमारचे भारतातील राजदूत |
दस्तावेजावर सही करणारे |
7 |
लाकूड तस्करी विरोधी तसेच व्याघ्र संवर्धन आणि वनसंपत्ती देखभाल विषयक सामंजस्य करार |
सौरभ कुमार, म्यानमार येथील भारताचे राजदूत |
मो. क्याव औंग, म्यानमारचे भारतातील राजदूत |
दस्तावेजावर सही करणारे |
8 |
भारत सरकार आणि ऊर्जा आणि वीज पुरवठा मंत्रालय, म्यानमार यांच्या पेट्रोलियम उत्पादनांविषयक सामंजस्य करार |
सुनील कुमार, सहसचिव, पेट्रोलियम नैसर्गिक वायू उत्पादन,भारत सरकार |
यू थान झाव, महासंचालक, तेल आणि वायू नियमन विभाग, ऊर्जा वीज पुरवठा मंत्रालय, म्यानमार |
सौरभ कुमार, भारतीय राजदूत, म्यानमार, मो क्याव ओंग, म्यानमार राजदूत, भारत |
9 |
दळणवळण करार, मंत्रालय भारत सरकार आणि परिवहन आणि संपर्क मंत्रालय म्यानमार यांच्यात संपर्काबाबत सामंजस्य करार |
अन्शू प्रकाश, सचिव, माहिती, दळणवळण, तंत्रज्ञान, संदेशवहन मंत्रालय |
मो क्याव ओंग, म्यानमार राजदूत, भारत |
सौरभ कुमार, भारतीय राजदूत, म्यानमार, मो क्याव ओंग, म्यानमार राजदूत, भारत |
अ.क्र. | सामंजस्य करार | दस्ताऐवजावर सही (भारत) | दस्ताऐवजावर सही (म्यानमार) | विनिमय |
---|
B.Gokhale/Patgaonkar/P.Kor