Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

2001 मध्ये संसदेवर झालेल्या हल्ल्यातील शहीदांना पंतप्रधानांनी वाहिली श्रद्धांजली


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2001 मध्ये संसदेवर झालेल्या हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली वाहिली.

पंतप्रधान म्हणाले, “आज आपण शूर वीरांना श्रद्धांजली वाहत आहोत ज्यांनी आपल्या संसदेचे रक्षण करताना आपल्या प्राणांची आहुती दिली. त्यांचे हौतात्म्य कधीही विस्मृतीत जाणार नाही.”

S.Tupe/S.Kane/P.Kor