Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून ओणमनिमित्त शुभेच्छा


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ओणम् च्या पवित्र पर्वानिमित्त देशवासियांना शुभेच्छा दिल्या आहेत.

ओणम् च्या पवित्र सणानिमित्त शुभेच्छा. हा सण आपल्या समाजात आनंद, कल्याण आणि समृद्घी वृद्धींगत करणारा ठरो असे पंतप्रधानांनी म्हटले आहे.

*******

B.Gokhale/N.Chitale/P.Kor