Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

तवांग इथल्या भूस्खलनातल्या बळींच्या नातेवाईकांना पंतप्रधान निधीतून मदत


अरुणाचल प्रदेशातल्या तवांग इथे झालेल्या भूस्खलनात बळी पडलेल्या व्यक्तींच्या कुटुंबियांना, पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधीतून दोन लाख रुपये तर या दुर्घटनेतल्या गंभीर जखमींना प्रत्येकी 50,000 रुपयांची मदत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंजूर केली आहे.

N.Chitle / S.Tupe / M. Desai