Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

शिक्षक दिनानिमित्त पंतप्रधानांकडून शिक्षकांना शुभेच्छा, माजी राष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जयंतीनिमित्त पंतप्रधानांकडून आदरांजली


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शिक्षक दिनानिमित्त शिक्षकांना शुभेच्छा दिल्या आहेत. माजी राष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जयंतीनिमित्त पंतप्रधानांनी त्यांना आदरांजली अर्पण केली आहे.

शिक्षक दिनानिमित्त सर्व शिक्षकांना हार्दिक शुभेच्छा. आदरणीय शिक्षक, गुरू डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जयंतीनिमित्त त्यांना देशाची आदरांजली असे पंतप्रधानांनी म्हटले आहे.

B.Gokhale/N.Chitale/P.Kor