Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

पंतप्रधानांचा वाराणसी दौरा


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज उत्तर प्रदेशातल्या वाराणसीला भेट दिली आणि अनेक कार्यक्रमात सहभागी झाले.

वाराणसीच्या लालबहादुर शास्त्री आंतरराष्ट्रीय विमानतळावर माजी पंतप्रधान लालबहादुर शास्त्री यांच्या पुतळ्याचे पंतप्रधानांनी अनावरण केले. त्यानंतर वाराणसीतल्या आनंदकानन वाटीका येथे त्यांनी वृक्षारोपणाचा प्रारंभ केला.

मन महाल इथल्या अभासी संग्रहालयाला पंतप्रधानांनी भेट दिली. दशअश्वमेध घाटाजवळ हे संग्रहालय असून, वाराणसी शहराचा सांस्कृतिक वारसा या संग्रहालयातून मांडण्यात आला आहे.

B.Gokhale/S.Kane/D.Rane