Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

भारत आणि दक्षिण आफ्रिकेद्वारे टपाल तिकिटा बाबतच्या संयुक्त मुद्यांबाबत मंत्रिमंडळाला केले अवगत


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षते खालील केंद्रीय मंत्रिमंडळाने, “महात्मा गांधीच्या पीटर मॅरिट्झबर्ग स्टेशन प्रसंगाला १२५ वर्ष पूर्ण

झाल्याबद्दल आणि नेल्सन मंडेला यांची जन्म शताब्दी” या विषयांवर भारत आणि दक्षिण आफ्रिकेद्वारे संयुक्त टपाल तिकिटे मुद्दे

जाहीर केले आहे. 24 जुलै 2018 रोजी टपाल तिकिटांवरील सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या होत्या .

वरील विषयावरील स्मृती टपाल तिकिटांवर भारताचे “महात्मा गांधी” आणि दक्षिण आफ्रिकेचे “नेल्सन मंडेला” यांची चित्रे आहेत.

***

B. Gokhale