Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

मालदीवच्या राष्ट्राध्यक्षाच्या भारत दौऱ्यादरम्यान स्वाक्षरी करण्यात आलेल्या करारांची यादी


 

1.

व्हिसा व्यवस्थेच्या सुविधेविषयीचा करार

सुषमा स्वराज, परराष्ट्र व्यवहार मंत्री

शाहीद अब्दुल्ला, परराष्ट्र व्यवहार मंत्री

2.

सांस्कृतिक सहकार्य विषयक सामंजस्य करार

अरुण गोयल, सचिव सांस्कृतिक मंत्रालय

शाहीद अब्दुल्ला, परराष्ट्र व्यवहार मंत्री

3.

कृषी उद्योगासाठी पोषक वातावरण तयार करण्याबाबत परस्पर सहकार्य विषयक सामंजस्य करार

अखिलेश मिश्रा, मालदीवमधील भारतीय राजदूत

फैय्याज इस्माईल, वित्तीय विकास विभागाचे मंत्री

4.

माहिती आणि प्रसारण तंत्रज्ञान तसेच इलेक्ट्रॉनिक्स विषयात सहकार्य करण्याबाबतचे संयुक्त घोषणापत्र

अखिलेश मिश्रा, मालदीवमधील भारतीय राजदूत

मोहम्मद अस्लम, राष्ट्रीय नियोजन आणि पायाभूत सुविधा विभागाचे मंत्री

अनु. क्र. करार/सामंजस्य करार/ संयुक्त घोषणापत्र भारतीय स्वाक्षरीकर्ता मालदीवचे स्वाक्षरीकर्ता

 

 

B.Gokhale/R.Aghor/P.Malandkar