Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

पंजाब केसरी लाला लजपतराय यांच्या जयंतीनिमित्त पंतप्रधानांकडून त्यांचे स्मरण


पंजाब केसरी लाला लजपतराय यांच्या जयंतीनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांचे स्मरण केले आहे. शूर लाला लजपतराय यांच्या जयंतीनिमित्त त्यांचे स्मरण. लाला लजपतराय द्रष्टे होते, त्यांची देशभक्ती आणि आदर्शांनी अनेकांना स्फूर्ती दिली असे पंतप्रधानांनी म्हटले आहे.

पंजाब केसरी लाला लजपतराय यांच्या हस्ताक्षरातली कागदपत्रेही पंतप्रधानांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवर शेअर केली आहेत.

N.Chitale/I.Jhala/M.Desai