पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आचार्य जे. बी. कृपलानी आणि मौलाना अबुल कलाम आझाद यांना त्यांच्या जयंती निमित्त आज श्रद्धांजली अर्पण केली.
“आचार्य जे. बी. कृपलानी आणि मौलाना अबुल कलाम आझाद यांना त्यांच्या जयंती निमित्त समरण करणे हे एक महत्त कार्य आहे. दोन आदर्श व्यक्तिमत्त्व, स्वातंत्र्य चळवळी दरम्यान त्यांची उल्लेखनीय भूमिका आणि सार्वजनिक क्षेत्रातील त्यांचे योगदान, समानता, शिक्षण आणि न्याय यावर त्यांनी दिलेला भर हे कधीही विस्मरणात जाणार नाही,” असे पंतप्रधान म्हणाले.
****
B.Gokhale
Remembering Acharya JB Kripalani and Maulana Abul Kalam Azad on their birth anniversaries.
— Narendra Modi (@narendramodi) November 11, 2018
Two exemplary personalities, their notable role during the freedom struggle and emphasis on public welfare, equality, education and justice will never be forgotten.