Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

विजय दिवसानिमित्त पंतप्रधानांनी भारतीय सशस्त्र सैन्यदलाच्या सामर्थ्य आणि अदम्‍य धैर्याला सलाम केला


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विजय दिवसानिमित्त भारतीय सशस्त्र सैन्यदलाच्या सामर्थ्य आणि अदम्य धैर्याला सलाम केला आहे.

“आजच्या विजयदिनी आम्ही आमच्या सशस्त्र सैन्यदलाच्या सामर्थ्य आणि अदम्य धैर्याला सलाम करत आहोत त्यांची भारता प्रती सेवा अतुलनीय आहे”, असे पंतप्रधानांनी म्हटले आहे

J.Patnakar/S.Tupe/M.Desai