भारताचे माजी राष्ट्रपती आर. व्यंकटरमण आणि माजी पंतप्रधान आय.के. गुजराल यांच्या जयंतीनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांना आदरांजली अर्पण केली.
“भारताच्या इतिहासाला आकार देण्यात आर. व्यंकटरमण आणि आय.के. गुजराल यांचे महत्त्वपूर्ण योगदान होते. त्यांच्या जयंतीनिमित्त आदरांजली”, असे पंतप्रधानांनी म्हटले आहे.
Shri R Venkataraman & Shri IK Gujral were influential in shaping India's history. Tributes on their birth anniversary.
— Narendra Modi (@narendramodi) December 4, 2015