Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

माजी खासदार आणि लोकसभेचे माजी सभापती सोमनाथ चॅटर्जी यांच्या निधनाबद्दल पंतप्रधानांकडून दु:ख व्यक्त


माजी खासदार आणि लोकसभेचे माजी सभापती सोमनाथ चॅटर्जी यांच्या निधनाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दु:ख व्यक्त केले आहे.

पंतप्रधान म्हणाले, माजी खासदार आणि सभापती सोमनाथ चॅटर्जी हे भारतीय राजकारणातले निष्ठावान नेते होते. त्यांनी आपली संसदीय लोकशाही समृद्ध केली तसेच गरीब आणि वंचितांच्या कल्याणासाठी आवाज उठवला. त्यांच्या निधनाने दु:खी झालो आहे. त्यांचे कुटुंबीय आणि समर्थकांच्या दु:खात मी सहभागी आहे.

B.Gokhale/S.Kane/P.Kor