Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

गुरु तेग बहादूर यांच्या हौतात्म्यादिनी पंतप्रधानांची आदरांजली


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरु तेग बहादूर यांच्या हौतात्म्यदिनी त्यांना अभिवादन केले आहे.

‘मी गुरु तेग बहादूर यांना त्यांच्या हौतात्म्यादिनी आदरांजली अर्पण करतो. त्यांना शौर्य आणि समाजसेवेचं वरदान लाभले होते. ते आजही प्रेरणादायी आहेत’ असे पंतप्रधानांनी म्हटले आहे.

J. Patankar/S.Tupe/N.Sapre