Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

खाणकाम आणि रॉक फॉस्फेट आणि एमओपी लाभासाठी आणि जॉर्डनमध्ये फॉस्फरिक ऍसिड /डीएपी /एनपीके खतांसाठी उत्पादन सुविधा उभारण्यासाठी भारत आणि जॉर्डन यांच्यातील सामंजस्य कराराला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाने खाणकाम आणि रॉक फॉस्फेट आणि एमओपी लाभासाठी आणि जॉर्डनमध्ये फॉस्फरिक ऍसिड /डीएपी /एनपीके खतांसाठी उत्पादन सुविधा उभारण्यासाठी भारत आणि जॉर्डन यांच्यातील सामंजस्य कराराला मंजुरी दिली आहे.

यामुळे किफायतशीर दरात देशाच्या गरजा भागवण्यासाठी कच्चा माल, अन्य सामुग्री आणि पी अँड के खतांचा नियमित पुरवठा होऊ शकेल.

N.Sapre/S.Kane/D.Rane