Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

राज्य स्थापना दिनानिमित्त पंतप्रधानांच्या हरियाणामधील जनतेला शुभेच्छा


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हरियाणा दिनानिमित्त हरियाणातल्या जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत.

“जय जवान जय किसान” या प्रेरणेचे मूर्तिमंत प्रतिबिंब हरियाणात उमटलेले दिसते. हरियाणा स्थापना दिनानिमित्त मी राज्यातल्या जनतेला शुभेच्छा देतो आणि हरियाणाच्या विकासासाठी प्रार्थना करतो, असे पंतप्रधानांनी आपल्या संदेशात म्हटले आहे.

J.Patnakar/S.Tupe/N.Sapre