Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

पंतप्रधानांच्या ओमान भेटीदरम्यान स्वाक्षऱ्या करण्यात आलेले करार सामंजस्य करारांची सूची

पंतप्रधानांच्या ओमान भेटीदरम्यान स्वाक्षऱ्या करण्यात आलेले करार

सामंजस्य करारांची सूची

पंतप्रधानांच्या ओमान भेटीदरम्यान स्वाक्षऱ्या करण्यात आलेले करार

सामंजस्य करारांची सूची


1.

नागरी आणि वाणिज्यविषयक बाबीत कायदा आणि न्यायविषयक करार

2.

राजनैतिक, विशेष, सेवा आणि कार्यालयीन पारपत्र धारकांसाठी परस्पर संमतीने व्हिसातून सूट देण्यासाठीचा करार

3.

आरोग्य क्षेत्रात सहकार्यासाठीचा सामंजस्य करार

4.

बाह्य अंतराळाचा शांततापूर्ण उपयोग यासंदर्भात सहकार्यासाठीचा सामंजस्य करार

5.

विदेश सेवा संस्था, परराष्ट्र व्यवहार, भारतीय आणि ओमान राजनैतिक संस्था यांच्यात सहकार्यविषयक सामंजस्य करार

6.

ओमानचे राष्ट्रीय संरक्षण महाविद्यालय आणि भारताची संरक्षण अभ्यास आणि विश्लेषण संस्था यांच्यात शैक्षणिक सहकार्यासाठीचा सामंजस्य करार

7.

भारत आणि ओमान यांच्यात पर्यटन क्षेत्रातल्या सहकार्यासाठीचा सामंजस्य करार

8.

लष्करी सहकार्यासाठीच्या सामंजस्य कराराला जोड

अ.क्र. सामंजस्य करार

B.Gokhale/N.Chitale/P.Kor