पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज बीदर रेल्वे स्थानकात एका कोनशिलेचे उद्घाटन करुन बीदर-कलबुर्गी नवीन रेल्वे मार्ग राष्ट्राला समर्पित केला.
पंतप्रधानांनी बीदर आणि कलबुर्गी दरम्यान डीईएमयू सेवेलाही हिरवा कंदील दाखवला.
B.Gokhale/S.Kane/Anagha
Amid immense enthusiasm, PM @narendramodi dedicates the Bidar-Kalaburagi New Railway Line to the nation. pic.twitter.com/VywNyBZpTt
— PMO India (@PMOIndia) October 29, 2017