Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

राष्ट्रपतींच्या वाढदिवसानिमित्त पंतप्रधानांच्या त्यांना शुभेच्छा


राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या वाढदिवसानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.

पंतप्रधान म्हणाले, ‘राष्ट्रपतींना वाढदिवसाच्या शुभेच्छा. आपल्या देशाच्या सेवेसाठी ईश्वर त्यांना दीर्घ आणि निरोगी आयुष्य देवो.

राष्ट्रपती झाल्यानंतर आपल्या साध्या आणि प्रेमळ स्वभावाने त्यांनी जनतेशी स्वत:ला जोडून घेतलं.

125 कोटी भारतीयांच्या विशेषत: गरीब आणि वंचितांच्या आशा-आकांक्षाप्रती संवेदनशील असल्याचे मला आढळून आले आहे.’

S.Tupe/S.Kane /P.Kor