Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

दुर्गाष्टमीनिमित्त पंतप्रधानांकडून जनतेला शुभेच्छा


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दुर्गाष्टमीनिमित्त जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत.

दुर्गाष्टमीनिमित्त सर्वाना शुभेच्छा.दुर्गामातेच्या आशीर्वादाने, आपल्या समाजात आनंद आणि शांतता नांदावी आणि कोणत्याही रुपातला अन्याय दूर व्हावा अशी प्रार्थना पंतप्रधानांनी केली आहे.

BG/NC