Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

महात्मा गांधींना पंतप्रधानांचे अभिवादन

महात्मा गांधींना पंतप्रधानांचे अभिवादन


राष्ट्रपिता महात्मा गांधी यांना त्यांच्या जयंतीनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अभिवादन केले.

पंतप्रधान म्हणाले, “ पूज्य बापू यांना शतश: प्रणाम”!

S. Kane/N.Sapre